Main

Marathi News। मराठा आंदोलक म्हशीवर बसून जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये येणार। #newsshorts

#newsshorts #newsshortsmarathi #marathi #marathinews #facts #shorts The government has asked the tractor drivers to take action if they participate in the Maratha movement, so the Maratha brothers from Latur have fought to come to Mumbai on buffaloes, they said whether it is five hundred kilometers or a thousand, we will join the movement. सरकारने ट्रॅक्टर चालकांना मराठा आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई करण्याचे सांगितले, त्यामुळे लातूरमधील मराठा बांधवांनी म्हशींवर बसून मुंबईकडे येण्याची शक्कल लढवली आहे, ते म्हणाले पाचशे किलोमीटर असो वा हजार आम्ही आंदोलनामध्ये सामील होणारच,

Listas Marathi News

2 months ago

The government has asked the tractor drivers to take action if they participate in the Maratha movement, so the Maratha brothers from Latur have fought to come to Mumbai on buffaloes, they said whether it is five hundred kilometers or a thousand, we will join the movement.

Comments

@RajuGaikwad-ko1en

हि तर तिथं येण्याची सोय आहे याला आम्ही जे विरोधक आहेत त्यांच्या बांगल्यात बांधनार पुढे गनिमीकावा करणार 🚩 जय शिवराय 🚩

@Prashant-vm3zy

आता मराठा समाज मुंबई निघाला, आरक्षण घेण्यासाठी ते पण सोबत म्हशी, बैल, घोडा 🐃🐂🐘🦣🐎🦬🐃🐂🐄🦣🐪🐫🐆🐅🐴🦄🐢🦓🦬🐃🐂🦬🐃🐂🐂🐂🐄🦣🐘🦣🐘🐐🐐🐎🐎🐎🦮🐕‍🦺🐈🐈‍⬛ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आता सरकार अडवून दाखवा, एक मराठा कोटी मराठा आरक्षण घेणारच

@bharatchatte845

1मराठा कोटी मराठा

@Prashant-vm3zy

बरोबर, आता सरकार ला अडवून दाखवा🚩

@vishwjeet14q

डूकर वर पण येईल पण आरक्षण घऊन येईल 😂

@sushmasanas4329

Akcha number

@rajeshbhilore7624

Naad karu naka